Sakal Chya Batmya | अतिवृष्टीग्रस्तांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत ११ हजार कोटींना मान्यता ते महेश मांजेकरांनी राज्यकर्त्यांना सुनावलं
Update: 2025-10-29
Description
१) अतिवृष्टीग्रस्तांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत ११ हजार कोटींना मान्यता
२) केंद्र सरकारकडून आठव्या वेतन आयोगाला मंजुरी
३) मोंथा चक्रीवादळामुळे १२० रेल्वेगाड्या रद्द
४) विशेष एफडीआय सेलच्या स्थापनेस मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी
५) नागरी विमानासाठी भारत-रशिया सहकार्य
६) ऋतुराज गायकवाडने दाखवला मनाचा मोठेपणा
७) महेश मांजेकरांनी राज्यकर्त्यांचे टोचले कान
स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
Comments
In Channel




